कुबेर (चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(चित्रपट कुबेर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख कुबेर नावाचा मराठी चित्रपट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कुबेर (निःसंदिग्धीकरण).
| कुबेर | |
|---|---|
| निर्मिती वर्ष | १९४७ |
| भाषा | मराठी |
| देश | भारत |
| दिग्दर्शन | मोतीराम गजानन रांगणेकर |
| संगीत | श्रीधर पार्सेकर |
| प्रमुख कलाकार | पु.ल. देशपांडे |
कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले[१].
संदर्भ [संपादन]
- ↑ पंडित शिंपी. ट्रिब्यूट - पु.ल. देशपांडे. स्क्रीन इंडिया. (इंग्लिश मजकूर)