चित्पावनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्पावनी भाषा ही कोंकणी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.