चार्ल्स दुसरा (चार्ल्स स्टुअर्ट; मे २९, इ.स. १६३० - फेब्रुवारी ६, इ.स. १६८५) हा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडचा राजा होता.