चार्ल्स डिकन्स

विकिपीडिया कडून

चार्ल्स डिकन्स
चार्ल्स डिकन्स

चार्ल्स जॉन हफाम डिकन्स (फेब्रुवारी ७, इ.स. १८१२ - जून ९, इ.स. १८७०) हा इंग्लिश भाषेतील सर्वोत्तम लेखकांपैकी एक होता.

ओघवती भाषा, अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. आपल्या अनेक प्रसिद्ध कादंबर्‍यांनी डिकन्सला जगभर अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेखनातून तसेच इतर कामातून डिकन्सने समाजसुधारणेचा जीवनभर पुरस्कार केला.

त्याने बॉझ या टोपणनावानेही लिखाण केले होते.

वैयक्‍तिक साधने