चायनीज फिशिंग नेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चायनीज फिशींग नेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

चायनीज फिशिंग नेट्स हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.