चाफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चाफा

चाफा (मराठी नामभेद: सोनचाफा ; शास्त्रीय नाव: Michelia champaca, मिशेलिया चंपका ; इंग्लिश: Champak, चंपक ;) हे मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियातील एक सदाहरित झाड आहे. यास पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची, सुवासिक फुले येतात. हे मॅग्नोलियाशिए कुळातील झाड आहे. मराठीत याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी नावे असलेल्या पांढरा चाफा, देवचाफा, नागचाफा या वनस्पती मात्र मॅग्नोलियाशिए कुळाहून अन्य कुळांत मोडणाऱ्या जाती आहेत.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: