चर्चा:हॅरी पॉटर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅरी पॉटरचे कथानक लिहीले जात आहे ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. मला वाटते की सविस्तर कथानक मुख्य पानावर न लिहीता, प्रत्येक पुस्तकासाठी जी वेगळी पाने तयार करण्यात आली आहेत, हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन, हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान इत्यादी ह्या पानांवर लिहावे.
अभिजीत साठे १४:३४, १५ जून २००९ (UTC)