चर्चा:हान चिनी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:हान चीनी या पानावरून पुनर्निर्देशित)

पंथ कि उप-जात/उप-वंश?[संपादन]

मला वाटते हान ही चिनी वंशातील उपप्रकार आहे. सहसा पंथ हा धर्माशी निगडीत गटाला संबोधले जाते.

अभय नातू २३:५६, १५ जुलै २००९ (UTC)

Ethnic group ह्या इंग्लिश शब्दाला मला चांगला मराठी शब्द सुचत नाहीये, म्हणुन मी पंथ वापरला. धर्म म्हणजे religion. वंश हा शब्द जास्त योग्य वाटतो आहे. अभिजीत साठे ००:३७, १६ जुलै २००९ (UTC)