चर्चा:सुलोचना चव्हाण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया हा लेख वगळावा ही विनंती. यापेक्षा जास्त माहितीपूर्ण लेख सुलोचना लाटकर हा लिहिण्यात आला आहे आणि बहुतेक मजकुर सारखाच आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १६:२९, १० डिसेंबर २००९ (UTC)

सुलोचना चव्हाण आणि सुलोचना लाटकर या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का?

अभय नातू १६:३४, १० डिसेंबर २००९ (UTC)

मी थोडा confuse झालो आहे.माझे माहितीप्रमाणे त्या एकच आहेत.सध्या हा लेख वगळावा,confirm झाल्यावर मग सुलोचना लाटकर मध्ये जास्तीची माहिती टाकता येइल.

वि. नरसीकर (चर्चा) १६:४१, १० डिसेंबर २००९ (UTC)

सुलोचना चव्हाण या गायिका आहेत तर सुलोचना (रुबी मायर्स), सुलोचना देवी आणि सुलोचना लाटकर या अभिनेत्री आहेत.
सुलोचना चव्हाण गूगल शोध
इंग्लिश विकिपीडियावरील सुलोचना हे निःसंदिग्धीकरण पान
अभय नातू १६:५२, १० डिसेंबर २००९ (UTC)