चर्चा:विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे आता दोन मैदाने झाली आहेत. एक जुने मैदान जे नागपूर शहरात आहे व नागपूरबाहेरील जामठा येथील मैदान हे नवे. त्यामुळे याचे पुनर्निर्देशन बरोबर वाटत नाही.

वि. नरसीकर (चर्चा) १६:२९, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)