चर्चा:विदर्भ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Proposed states and union territories in India हे वर्गीकरण इंग्रजीत नसावे. वर्गीकरणात चर्चित, सुचवलेले आणि प्रस्तावित असा फरक असावा असे वाटते. केवळ विधानमंडळांनी मान्य केलेले पण प्रक्रीया पूर्ण न झालेली नावे प्रस्तावित वर्गीकरणात टाकावित असे वाटते. माहितगार १५:२९, १६ जानेवारी २०१० (UTC)

अंकाचे भाषांतर[संपादन]

@Tiven2240:, कृपया लोकसंख्या विभागातील आकड्यांचे मराठी रूपांतर करण्यास मदत करा. --संदेश हिवाळेचर्चा १९:२३, १९ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:२३, १९ जानेवारी २०१८ (IST)[reply]