चर्चा:रवींद्रनाथ टागोर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:रवींद्रनाथ ठाकूर या पानावरून पुनर्निर्देशित)

पानकाढा साचा टाकणार्‍याने कृपया येथे कारणे द्यावी.

अभय नातू ०६:५३, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

सध्या मी क्षितिज यांच्या सुचोवणीवरुन या लेखावर काम करत आहे. माझ्या संपादनापूर्वीही प्रस्तुत साचा लेखात होता. या साच्याचे कारण मलाही समजले नाही Dakutaa ०७:०५, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

इंग्रजी विकिवरून पान copy-paste केल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
इंग्रजी विकिवर en:Template:Redirect हा "{{{1}}}" redirects here. For other uses, see [[{{{1}}} (disambiguation)]]. यासाठी वापरला जातो, तर मराठी विकिवर साचा: Redirect, {{पानकाढा}} असा वापरला जातो.
padalkar.kshitij ०७:२०, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

Dakutaa, कृपया {{Redirect|Tagore}} हे पानावरून काढावे. padalkar.kshitij ०७:२२, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

मी {{Redirect|Tagore}} हे काढले आहे
padalkar.kshitij ०८:३०, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

अरे इंग्रजी विकिवरून पान मी च copy-paste केले होते. सध्या त्याचेच भाषांतर करित आहे. या पुढे काळजी घेईन. नवखा आहे. त्यामुळे कृपया ही चुकी सांभाळून घ्यावी


भाषांतर करून हा लेख विकसवायचा हेतू चांगला असला तरी मांडणी, माहिती, सजावट जरा स्वतंत्र पद्धतीने करावी अशी सूचना. नाहीतर मराठी भाषिक नेटिझनांना (ज्यातले जवळपास सर्वजण इंग्लिश वाचू शकतात) भरगच्च असलेला इंग्लिश विकिपीडिया सोडून मराठी विकिपीडियावर माहिती धुंडाळण्यात विशेष स्वारस्य काय वाटेल? (ता.क.: ही सूचना सकारात्मक भावनेतून लिहिली आहे.)
--संकल्प द्रविड (चर्चा) १४:३२, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)
धन्यवाद इंग्रजी विकीवर नसलेले काही मुद्दे लेखात टाकले आहेत. बंगाली विकीवर असलेली वेगळी माहिती येथे देण्याचा प्रयत्न करित आहे.

Dakutaa १८:०५, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

रवींद्रनाथ टागोर योग्य की रवींद्रनाथ ठाकूर..... Mvkulkarni23 १४:४७, १८ डिसेंबर २०११ (UTC)

रवींद्रनाथ ठाकूर योग्य ठरेल. बांग्ला भाषेत রবীন্দ্রনাথ ঠাকুর असे लिहिले जाते; त्यास हे सुसंगत आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१४, १८ डिसेंबर २०११ (UTC)


The data is getting deleted from IP address 118.95.78.230. Need to understand reasons. Reverted the same.... मंदार कुलकर्णी ०८:५०, ३० जानेवारी २०१२ (UTC)