चर्चा:मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग[संपादन]

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग is a part of Mumbai-Bangalore highway, which is inturn part of golden quadrangle project. golden quadrangle project was started to connect four metros by expressway ( Mumbai, Banglore, Delhi, Kolkata and I think Chennai).

So article name should be golden quadrangle project and not मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग.

Maihudon ०४:०२, १३ मार्च २००८ (UTC)

This article can be a sub-page of the golden quadrilateral project article.

अभय नातू ०४:४६, १३ मार्च २००८ (UTC)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग राष्ट्रीय राजमार्गाचा भाग नाही. हा महामार्ग 'एम. एस. आर. डी. सी.' ने बनवला आहे. भाराराप्रा, (एन. एच. ए. आय. ) ने नाही. यालाच समांतर असा जुना राष्ट्रीय राजमार्ग अस्तित्वात आहे. याचा खर्च राज्याने आधीच उचलला असल्याने या राष्ट्रीय योजनेत याचा समावेश कसा करावा याविषयी वाद निर्माण झाल्याचा स्मरतो. (शिवाय हा महामार्ग नाही. अहमदाबाद - बडोदा (महात्मा गांधी द्रुतगती मार्ग -1) प्रमाणे च हा 'द्रुतगती मार्ग' आहे .) -आशुतोष


hi आशुतोष,

check the following links for more details,

Maihudon ०७:१४, १३ मार्च २००८ (UTC)

मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग ??[संपादन]

@अभय होतू: हा शिर्षक बरोबर नाही... लेखाचा शिर्षक मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग असावा... @अभय नातु: आपले मत कळवावे! --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)

दोन्ही शीर्षकांसाठीची कारणे लिहिल्यास चर्चा सोपी होईल.
सहसा मार्गांची शीर्षके आरंभबिंदू-अंतबिंदू अशी असतात परंतु जर एखाद्या मार्गाचे अधिकृत नाव वेगळे असेल तर तसेच शीर्षक ठेवण्यासही हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) १०:५१, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]