चर्चा:नेव्हिल चेम्बरलेन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'चेंबरलेन' लिहिण्याऐवजी 'चेम्बरलेन' असे लिहिले आहे.. त्याला काही विशेष कारण आहे का? अन्यथा मराठी शुद्धलेखनाच्या सानुनासिक शब्दांच्या लेखनविषयक नियमाला धरून 'चेंबरलेन' असे शीर्षक लिहिणे योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड ०७:३६, २३ मार्च २००७ (UTC)