चर्चा:चिकित्सात्मक विचार
(चर्चा:चिकित्सामक विचार या पानावरून पुनर्निर्देशित)
लेखाचे शीर्षक सुधारणेबाबत[संपादन]
चिकित्सात्मक असा शद्ब पाहिजे. कृपया बदल करावा. Ketaki Modak (चर्चा) १०:४१, २३ जुलै २०२३ (IST)
- लेखाच्या शीर्षकामध्ये बदल कसा करावा? कृपया कोणी मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १०:४२, २३ जुलै २०२३ (IST)
- वर्गामध्ये पण तोच बदल करणे आवश्यक आहे. Ketaki Modak (चर्चा) १०:४३, २३ जुलै २०२३ (IST)