चर्चा:गूगल ट्रांसलेटर टूलकिट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:गूगल ट्रांसलेशन टूलकिट या पानावरून पुनर्निर्देशित)

खरेतर workflow म्हणजे कार्य-क्रम पण कार्यक्रम या शब्दाचा मराठी अर्थ अग्दीच वेगळा मायक्रोसॉफ्टने वर्कफ्लो, कार्यप्रवाह ,कार्यसातत्य हे शब्द वापरलेले दिसतात . आवश्यकते नुसार कार्यदिशा कार्य-विधी, कार्य-पद्धती वापरता येतील असे वाटते 219.64.202.149 १२:१५, ७ सप्टेंबर २०१० (UTC)