चर्चा:गांधीगिरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्या पानाचा काय उपयोग आहे? ना वर्ग आहे ना कोणता दुवा. Abhijitsathe १९:३३, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

  • पान त्वरित वगळावे नाहीतर इतरही चित्रपटाच्या संवादाची लेख निर्मिती सुरु होईल जसे कालिया, सांबा, हे मोग्याम्बो, ओये ओये, इलू इलू वगरे. विजू पांडे ०४:२७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
सहमत. वाटल्यास येथील मजकूर चित्रपटाच्या लेखात हलवावा.
अभय नातू ०४:३२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

वगळू नये.[संपादन]

बोली भाषा व एक सामाजिक सुधारणेचे हत्यार या दोन्ही दृष्टीने (समाज शास्त्रीय व भाषा शास्त्रीय ) हा शब्द तसेच हि कृती नक्कीच महत्वाची आहे. उथळ विचार करणार्यांना हा केवळ एक चित्रपटातील संवाद वाटेलही. अशांनी कृपया http://en.wikipedia.org/wiki/Gandhigiri हा लेख बघावा. Cultural studies, Slang , Gandhism , Indian slangs इतक्या विविध वर्गांत या लेखाचा समावेश केला आहे. इंग्रजी विकिपिडीया देखील या शब्दाची इतक्या खोलात जाऊन दखल घेतो , तर भारतीय भाषांमधील विकिपिडीयाने का घेऊ नये ?

योग्य विषयांची दखल जरुर घ्यावी, पण जर अशा लेखात काही मजकूर नसेल तर तो उथळ आशयानेच निर्मित केलेला आहे असा ग्रह होणे अगदी साहजिक आहे.
तरी जोपर्यंत मजकूर घातला जात नाही तोपर्यंत याचा उल्लेख चित्रपटाच्या लेखात, किंवा महात्मा गांदी या लेखात सुद्धा करावा.
लेखात भर घातल्यास उत्तमच.
अभय नातू १७:४७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)