चर्चा:कर व सवलतींचा किमतीवरील परिणाम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्रजी Price म्हणजे मराठीत किंमत. Value` म्हणजे मूल्य. अर्थ विचारात घेतला की कळेल, की कर आणि करांमधील सूट यांचा मूल्यावर काहीही परिणाम होत नाही. जी किंमत रुपये-पैशात मोजता येत नाही तिला मूल्य म्हणतात. आणखी, उत्पादनाचे मूल्य नावाचे काहीही नसते. कॉस्ट ऑफ् प्रॉडक्शन म्हणजे उत्पादनखर्च ! --J ०९:४१, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.