चंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंबा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर चंबा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.