चंपावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंपावत भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर चंपावत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.