चंदू पारखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदू पारखी
जन्म चंदू पारखी
मृत्यू १४ एप्रिल, इ.स. १९९७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

चंदू पारखी ( - - १४ एप्रिल, इ.स. १९९७[१]) हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "दिनविशेष : १४ एप्रिल". १९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.