घोडदळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
घोड्यावर स्वार होवून युद्धात भाग घेणार्या सैन्यदलास घोडदळ म्हणतात. घोडेस्वारांस अधीक शस्त्रास्त्रे व चिलखते वाहून नेणे तसेच वेगांत कूच करणे सोपे असल्यामूळे पायदळापेक्षा घोडदळाची कार्यक्षमता जास्ती असते.