घारापुरीची लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प

घारापुरीची लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.

[संपादन] बाह्य दुवे



वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये