घन मीटर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
घनमीटर हे आकारमान मोजण्याचे एक एकक आहे. १ मी X १ मी X १ मी एवढ्या क्षेत्राचे आकारमान १ घनमीटर असते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |