घटोत्कच (गुप्त सम्राट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[१] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरुन तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[१]
संदर्भ [संपादन]
- ↑ १.० १.१ मुखर्जी, राधा के. (इ.स. १९९५). द गुप्ता एंपायर, ५वी, मोतीलाल बनारसीदास, पृ. ११. आय.एस.बी.एन. ९७८-८१-२०८-०४४०-१. (इंग्लिश मजकूर)
| मागील महाराज श्रीगुप्त |
गुप्त सम्राट २८० - ३२० |
पुढील चंद्रगुप्त पहिला |
|
|||||