घटसर्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घटसर्प हा कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.

[संपादन] लक्षणे

  • नाकातून वाहाणे
  • घशात वेदना
  • ताप
  • कसेतरी वाटणे

[संपादन] प्रतिबंध

  • मुलांना घटसर्पा च्या विरोधात डीपीटीची लस.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये