ग.वा. मावळणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग.वा. मावळणकर (पर्यायी लेखन मावळंकर) हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. हे त्यानंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मागील:
प्रथम
लोकसभेचे अध्यक्ष
मार्च १५, इ.स. १९५२फेब्रुवारी २७, इ.स. १९५६
पुढील:
एम.ए.अय्यंगार