ग्विदो ग्रांदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ग्विदो ग्रांदी | |
| पूर्ण नाव | लुइगी ग्विदो ग्रांदी |
| जन्म | ऑक्टोबर १, इ.स. १६७१ क्रेमोना, इटली |
| मृत्यू | जुलै ४, इ.स. १७४२ |
| कार्यक्षेत्र | गणित |