ग्रेटा अर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेटा अर्न
देश
वास्तव्य
जन्म दिनांक
जन्म स्थळ
व्यावसायिक
एकेरी
दुहेरी

शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ग्रेटा अर्न

ग्रेटा अर्न (हंगेरियन: Gréta Arn; जन्म: १३ एप्रिल १९७९, बुडापेस्ट) ही एक हंगेरीयन टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणारी अर्न आजच्या घडीला सर्वोच्च क्रमवारीची हंगेरीयन टेनिस खेळाडू आहे.


बाह्य दुवे [संपादन]