ग्रॅहम ग्रीन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हेन्री ग्रॅहम ग्रीन (ऑक्टोबर २, इ.स. १९०४:बर्कहमस्टेड, हार्टफोर्डशायर, इंग्लंड - एप्रिल ३, इ.स. १९९१:वेवी, स्वित्झर्लंड) हा इंग्लिश लेखक, नाटककार व समीक्षक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ग्रॅहम ग्रीन | |
| पूर्ण नाव | हेन्री ग्रॅहम ग्रीन |
| जन्म | ऑक्टोबर २, १९०४ बर्कहमस्टेड, हार्टफोर्डशायर, इंग्लंड |
| मृत्यू | एप्रिल ३, १९९१ वेवी, स्वित्झर्लंड |
| राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
| भाषा | इंग्लिश |