ग्रीनफील्ड स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीनफिल्ड स्टेडियम हे जमैकाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला.