गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत गर्भपात
प्रथम वापर दिनांक १९८०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल ०.५%
विशिष्ट असफल २%
वापर
परिणामाची वेळ ४८ तास
उलटण्याची शक्यता नाही
वापरकर्त्यास सूचना ...
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ नाही
फायदे ...
जोखीम अतिरक्तस्त्राव

बिगरशस्त्रक्रिया पद्धतीने गर्भस्रावकारी गोळ्यांच्या साहाय्याने केलल्या गर्भपाताचा हा एक प्रकार आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना गर्भपाताच्या गोळ्या म्हटले जाते. या औषधाचा शोध १९८०च्या दशकात लागला.

अनुक्रमणिका

[संपादन] गोळ्यांचा प्रसार

[संपादन] गोळ्यांच्या सेवनाची पद्धत

[संपादन] गोळ्यांचा वापर केव्हा करू नये

[संपादन] संभवनीय अपाय