गोपनीयतेचे अधिकार (खाजगी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख व्यक्ती आणि कौटूंबिक खाजगी माहितीच्या गोपनीयतेचा तत्वज्ञान आणि अधिकारांच्या अंगाने माहिती देतो.

व्यक्ति स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीगत अथवा कौटूंबीक अथवा गटास बाबी उघड न करणे , उघड न होऊ देणे अथवा निवडक परिस्थित निवडक लोकांकडे उघड करण्याच्या क्षमता आणि अधिकाराचा समावेश होतो.

is the ability of an individual or group to seclude themselves or information about themselves and thereby reveal themselves selectively.














Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.