गोकर्णी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणुन ही या नावाने ओळखली जाते.ही पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एके आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |