गोंडवाना विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी २ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चंद्रपूरगडचिरोली या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून या नवीन विद्यापीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

सुरुवातीला गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याचे ठरले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]