गॉन विथ द विंड (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॉन विद द विंड
निर्मिती वर्ष १९३९
भाषा इंग्लिश


१५ डिसेंबर १९३९ ला प्रदर्शित झालेला आणि हॉलिवूडला बनवला गेलेला एक जगप्रसिद्ध चित्रपट. या चित्रपटाची कथा मार्गारेट मिशेल यांच्या 'गॉन विद द विंड' या कादंबरीवर आधारित असून या चित्रपटाला त्यावर्षीची एकूण १० ऍकेडेमी अवॉर्डस (ऑस्कर अवॉर्डस) मिळाली होती.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये