गेव आवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गेव आवारी ( जुलै ३१,इ.स. १९५०) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.