गेल्सनकर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गेलसिन्कीचेन या पानावरून पुनर्निर्देशित)
गेल्सनकर्शन
Gelsenkirchen

Musiktheater im Revier.jpg

Stadtwappen der kreisfreien Stadt Gelsenkirchen.png
चिन्ह
गेल्सनकर्शन is located in जर्मनी
गेल्सनकर्शन
गेल्सनकर्शनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°30′″N 7°6′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 51°30′″N 7°6′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १०४.८४ चौ. किमी (४०.४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५७,९८१
  - घनता २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.gelsenkirchen.de/


गेल्सनकर्शन (जर्मन: Gelsenkirchen) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्वाचे शहर आहे.


खेळ[संपादन]

फुटबॉल हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. शाल्क ०४ हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर १९७४२००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धांचे तसेच युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. फेल्टिन्स-अरेना हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: