गेर्ड बिनिश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| गेर्ड बिनिश | |
गेर्ड बिनिश |
|
| पूर्ण नाव | गेर्ड बिनिश |
| जन्म | जुलै २०, इ.स. १९४७ |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
| पुरस्कार | |
गेर्ड बिनिश(देवनागरी लेखनभेद: गेर्ड बिनिग ; जर्मन: Gerd Binnig ;) (जुलै २०, इ.स. १९४७ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
[संपादन] संशोधन
[संपादन] पुरस्कार
स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली हाइनरिक रोहरर याच्या सोबत बिनिशाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] बाह्यदुवे
- नोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील गेर्ड बिनिशचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)