गॅव्हिन रेनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गॅव्हिन जेम्स रेनी (जानेवारी १२, इ.स. १९७६:फोर्ट व्हिक्टोरिया (आताचे मास्विंगो), झिम्बाब्वे - ) हा
झिंबाब्वेकडून २३ कसोटी आणि ४० एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.