गूडलँड, कॅन्सस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गूडलँड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.
हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. २००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती. (39.348583, -101.711148).
गुणक:
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |