गूगल स्कॉलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
![]() |
|
| दुवा | http://scholar.google.com |
|---|---|
| मालक | गूगल |
| निर्मिती | गूगल |
| अनावरण | नोव्हेंबर २००४ |
| सद्यस्थिती | बीटा |
गुगल स्कॉलर हा आंतरजालावर गुगलने उपलब्ध केलेला शोध निबंधांचा संग्रह आहे. हि सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट उपलब्ध आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
