गूगल ग्रूप्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
![]() |
|
|---|---|
| प्रारंभिक आवृत्ती | फेब्रुवारी २००१ |
| भाषा | ४० भाषा |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | सोशल नेटवर्कींग |
| परवाना | सार्वजनिक |
| पूर्वाधिकारी | देजा न्यूज |
| उत्तराधिकारी | गुगल |
| संकेतस्थळ | https://groups.google.com |
गुगल ग्रुप्स हि आंतरजालावर गुगल द्वारे देण्यात येणारी चर्चा समुदायांची सेवा आहे. एकाच विषयात रुची असणार्या व्यक्ती आपल्या आवडीच्या चर्चा समुदायाशी जुळू शकतात. सदर सेवा गुगलच्या नोंदणीकृत खाते धारकास विनामुल्य पुरवण्यात येते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
