गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडन या पानावरून पुनर्निर्देशित)
गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ
Gustaf VI Adolf
गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन

कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९५० – १५ सप्टेंबर १९७३
मागील गुस्ताफ पाचवा
पुढील कार्ल सोळावा गुस्ताफ

जन्म ११ नोव्हेंबर, १८८२ (1882-11-11)
स्टॉकहोम, स्वीडन
मृत्यू १५ सप्टेंबर, १९७३ (वय ९०)
हेल्सिंगबोर्ग

गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: