गुस्ताव माहलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्ताफ माहलर या पानावरून पुनर्निर्देशित)
गुस्ताफ माहलर
Gustav Mahler
जन्म ७ जुलै १८६० (1860-07-07)
बोहेमिया, ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचा चेक प्रजासत्ताक)
मृत्यू १८ मे, १९११ (वय ५०)
व्हियेना, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा ऑस्ट्रिया)
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन
संगीत प्रकार शृंगारिक
स्वाक्षरी गुस्ताव माहलर ह्यांची स्वाक्षरी

गुस्ताफ माहलर (जर्मन: Gustav Mahler; ७ जुलै १८६० - १८ मे १९११) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. जन्माने ज्यू धर्मीय असलेला माहलर १९व्या शतकामधील एक प्रभावी संगीतकार मानला जात असे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: