गुळवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुळवेलाची पाने

गुळवेल (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफॉलिया) ही भारत, श्रीलंका, म्यानमार येथील उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीचे सत्व औषधी म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्व असे नाव आहे.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये