गुरुवायूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गुरुवायूर (मल्याळम : ഗുരുവായൂര്) हे भारताच्या केरळ राज्यातील त्रिसूर जिल्ह्यातले गाव व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.