गुरू नानकदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरुनानक या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरू नानकदेव (पंजाबी: ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ) (एप्रिल १५, इ.स. १४६९ - सप्टेंबर २२, इ.स. १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते.यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकानासाहिब येथे झाला होता.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


मागील:
-
गुरू नानकदेव
-
पुढील:
गुरू अंगददेव
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)