गुरमुखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरमुखी (ਗੁਰਮੁਖੀ) ही पंजाबी भाषा लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी ब्राम्ही कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. या लिपीचे प्रमाणीकरण शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगददेव यांनी १६व्या शतकात केले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ब्राह्मी लिपीपासून तयार झालेल्या लिप्या

उत्तर ब्राह्मी पासून

दक्षिणी ब्राह्मी

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये