गाल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डोळ्यांच्या खालपासून हनुवटीच्या वरपर्यंत आणि नाकापासून उजव्या किंवा डाव्या कानापर्यंत पसरलेल्या चेहर्यावरील भागाला गाल (अनेकवचन: गाल ; इंग्लिश: Cheek, चीक) असे म्हणतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |